TRICKS TO REMEMBER FACTS AND INFORMATION: 1. To remember sequence of rivers INDUS,JHELUM,CHENAB,RAVI,BEAS,SATLUJ --- Indias JCB are(R) Super.
Posts
दैनंदिन चालू घडामोड़ी -2021
- Get link
- X
- Other Apps
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय :27.07.2021 6 जुले 2021 ला भारत सरकार ने सहकार मंत्रालयाची स्थापना केली . ज्यांचे मंत्री म्हणून केन्द्रीय मंत्री श्री अमित शहा देश्याचे गृहमंत्री यानी सहकार मंत्री म्हणून अतिरिक्त पदभार ग्रहण केला व बी एल वर्मा जे पूर्वोत्तर राज्यञ्चे विकास मंत्री आहेत यांनी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली. देशात सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी वेगड़े प्रशासन , कायदेशीर व धोरणात्मक चौकट प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या मंत्रालया द्वारे केले जाईल . सहकार मंत्रालयाच्या स्थापनेची घोषणा 6 जुलै 2021 ला "सहकार से समृद्धी " या दूरदृष्टी वक्तव्याला अनुसरून करण्यात आली. यापूर्वी या मंत्रालयाची उद्दीष्टे कृषी मंत्रालयाद्वारे पहिली जात होती. सहकार मंत्रालय सहकाराला निम्न पातडीवर सशक्त करण्यासाठी ,"Ease Of doing Business"व्य वसायात सहजता ला मुख्य प्रवाहात आणने व बहू - राज्य सहकारी संस्थाचा विकास सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहील. ज्याची घोषणा वित्त मंत्री निर्मला सितारामन यानी आपल्या बजट भाषणातच केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय ? सहकारात...